Bhagavad Gita Chapter 1 Verse 20-24
4 minute read
अध्याय १ श्लोक २०
Chapter 1 Verse 20
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज: |
प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरूद्यम्य पांडव: ॥२०॥
शब्दार्थ:
अथ = त्यानंतर [फिर](thereafter)
अथ = त्यानंतर [फिर](thereafter)
व्यवस्थितान्दृष्ट्वा (व्यवस्थितान्+ दृष्ट्वा) = व्यवस्थितान् म्हणजे रचना [ संरचना] (Structure), दृष्ट्वा म्हणजे बघुन [ देखकर ] (After watching)
धार्तराष्ट्रान् = धृतराष्ट्र पुत्र (Dhritarashtra)
कपिध्वज: ( कपि+ ध्वजः ) = कपि म्हणजे हनुमान(Hanuman), ध्वतः म्हणजे झेंडा [ ध्वज ] (flag)
प्रवृत्ते = सुरु होनार आहे [ शुरु होने वाला है ] (about to begin)
शस्त्रसंपाते = शस्त्र चालवने [ शस्त्र चलाना ] (discharge of arrows)
धनुरूद्यम्य = धनु म्हणजे धनुष्य [ धनुष ] (Bow), उद्यम्य म्हणजे उचलले [उठा कर] (taking up)
पांडव: = पांडुपुत्र अर्जुन [पाण्डु का पुत्र अर्जुन ] (Pandu's son Arjun)
श्लोकार्थ: हे राजन ! व्युहरचनेतील धृतराष्ट्रपुत्र युद्धासाठी सिध्द आहेत. शस्त्राघाताचा समय आला आहे. अशावेळी ज्याच्या रथाच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे अशा अर्जुनाने धनुष्य उचलले.
Then, seeing all the people of Dhritarashtra’s son standing arrayed and the discharge of weapons about to begin, Arjuna, the son of Pandu, whose ensign was that of a monkey, took up bow.
अध्याय १ श्लोक २१
Chapter 1 Verse 21
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते |
अर्जुन उवाच : -
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥२१॥
शब्दार्थ:
हृषीकेश = श्रीकृष्ण (Krishna)
तदा = तेव्हा [ तब] (then)
वाक्यमिदमाह (वाक्यम् + इदम + आह)= वाक्यम् म्हणजे वाक्य(sentence), इदम म्हणजे हे [ये ](said), आह म्हणजे म्हणाले [बोले ](said)
महीपते = पृथ्वीपति (O Lord of Earth)
सेनयोरुभयोर्मध्ये(सेनयो: +उभय : + मध्ये)=दोनी सैन्याच्या मध्ये [ दोनो सेना के बीचमे] (in the middle of the two armies)
रथं = रथ (Chariot)
स्थापय = उभा करा [खडा कीजिए ](place)
मेऽच्युत( मे+अच्युत ) = मे म्हणजे माझे [ मेरे ](my), अच्युत म्हणजे श्रीकृष्ण(Krishna)
श्लोकार्थ: अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे अच्युत ! कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर.
Arjun said the following to Krishna, O Lord of the Earth! In the middle of the two armies, place my chariot, O Krishna, so that I may behold those who stand here, desirous to fight, and know with whom I must fight when the battle begins.
अध्याय १ श्लोक २२
Chapter 1 Verse 22
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धकामानवस्थितान् l
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे॥२२॥
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे॥२२॥
शब्दार्थ :
यावदेतान्निरीक्षेऽहं (यावत् + एतान्+निरीक्षे+ अहम्) = यावत् म्हणजे जेणेकरून [जिस से] (so that), एतान् म्हणजे या [ये] (these), निरीक्षे म्हणजे बघने [देखना] (see), अहम् म्हणजे मी [ मैं ] (I)
यावदेतान्निरीक्षेऽहं (यावत् + एतान्+निरीक्षे+ अहम्) = यावत् म्हणजे जेणेकरून [जिस से] (so that), एतान् म्हणजे या [ये] (these), निरीक्षे म्हणजे बघने [देखना] (see), अहम् म्हणजे मी [ मैं ] (I)
योद्धकामानवस्थितान् (योद्धकामान् + अवस्थितान् ) = योद्धकामान् म्हणजे युद्ध करण्याची इच्छा [ युध्द करने की कामना ] (wishing for battle), अवास्थितान् म्हणजे स्थितीत [ स्थान मे] (positioned)
कैर्मया सह = कै म्हणजे ज्यांच्या सोबत [ जिनके साथ ] (with whom), मया सह म्हणजे माझ्या सोबत [ मेरे साथ ] (with me)
योद्धव्यमस्मिन्(योद्धव्यम्+ अस्मिन् )= योद्धव्यम् म्हणजे युध्द करायचे आहे [युद्ध करना है ] (have to fight), अस्मिन् म्हणजे इथे [ इस में] (in this)
रणसमुद्यमे = युद्धा मध्ये[युद्ध की घटना] (war event)
श्लोकार्थ: त्या योगाने मला कोणकोण युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झाले आहेत आणि या भयंकर महासंग्रामात कोणाकोणाबरोबर युद्ध करावे लागेल त्या सर्व उपस्थितांचे मी अवलोकन करू शकेन.
For I desire to observe those who are assembled here to fight, wishing to please in battle Duryodhana, the evil-minded.
अध्याय १ श्लोक २३
Chapter 1 Verse 23
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागता: |
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युध्दे प्रियचिकीर्षव: ॥ २३॥
शब्दार्थ:
योत्स्यमानानवेक्षेऽहं (योत्स्यमानान्+अवेक्षे+अहम्) = योत्स्यमानान् म्हणजे युद्ध करण्याची इच्छा असनारे [युद्ध में रुचि रखने वाले ] (those interested in war)
य = जे [ जो ] (those)
एतेऽत्र ( एते+अत्र ) = एते म्हणजे ते [वे] (they), अत्र म्हणते इथे [यहा ] (Here)
समागता: = जमले [इकट्ठे ] (gathered)
धार्तराष्ट्रस्य = धृतराष्ट्र पुत्र (Dhritarashtra's son)
दुर्बुद्धेर्युध्दे = दुर्बुध्दि (evil minded), र्युध्दे म्हणजे युद्धात [ युद्ध में] (in the war)
प्रियचिकीर्षव: = हीत करणारे [ हीत चाहनेवाले ] (interested)
श्लोकार्थ: धृतराष्ट्राच्या दुर्बुद्धी पुत्रांचे युद्धामध्ये हीत करण्याच्या इच्छेने येथे युध्द करण्यास कोणकोण आले आहेत त्यांना मला पाहु द्या.
For I desire to observe those who are assembled here to fight, wishing to please in battle Duryodhana, the evil-minded.
अध्याय १ श्लोक २४
Chapter 1 Verse 24
संजय उवाच:
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत |
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥२४॥
शब्दार्थ:
एवमुक्तो = असे [ ऐसा ] (such), उक्त: म्हणजे म्हणटल्यावर [यह कहने के बाद ](After saying that)
एवमुक्तो = असे [ ऐसा ] (such), उक्त: म्हणजे म्हणटल्यावर [यह कहने के बाद ](After saying that)
हृषीकेशो = श्रीकृष्णा (Krishna)
गुडाकेशेन = अर्जुन (one who has mastered, here it is referred to Arjun)
भारत = भरत चे वंशज, धृतराष्ट्र[ भरत का वंशज, धृतराष्ट्र ] (Descendant of Bharat, Dhritarashtra)
सेनयोरुभयोर्मध्ये (सेनयो:+ उभयो:+मध्ये ) = सेन्यो: म्हणजे सैन्य [ सेना ](army), उभयोः म्हणजे दोनी [ दोनो ] (both), मध्ये म्हणजे मध्ये [बीच में] (in the middle)
स्थापयित्वा = उभा करने [स्थापित करके] (having placed)
रथोत्तमम् = उत्तम रथ [ सबसे अच्छा रथ ] (best chariot)
श्लोकार्थ: संजय म्हणाला, हे भरतवंशजा ! असे अर्जुनाने म्हटल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो रथ उभा केला.
Sanjaya said:
Being thus addressed by Arjuna, Lord Krishna, having stationed at best of chariots, O Dhritarashtra, in the midst of the two armies.