Bhagvad Gita: Chapter 1 Verse 25-31
4 minute read
अध्याय १ श्लोक २५
Chapter 1 Verse 25
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् l
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति॥२५॥
शब्दार्थ :
भीष्मद्रोणप्रमुखतः(भीष्म+द्रोण+प्रमुखतः )=प्रमुखत: म्हणजे समोर [ सामने ] (in front of), भीष्म आणि द्रोणाचार्य समोर ( भीष्म ओर द्रोणाचार्य के सामने ] (in front of Bhishma and Dronacharya)
सर्वेषां = सर्वेषां म्हणजे सगळे [सब] (all)
च = आणि [ और ] (and)
महीक्षिताम् = पृथ्वीवरील राजे[पृथ्वी के राजा](Kings of the Earth)
उवाच = बोलले [बोले ] (said)
पार्थ = अर्जुन (Arjuna)
पश्यैतान्समवेतान्कुरूनिति (पश्य+एतान्+समवेतान्+कुरून्+इति) =
पश्य = बघा [ देखो ](see)
एतान् = त्या [ उन ] (those)
समवेतान् = जमले [ इकट्ठा ] (gathered)
कुरून् = कुरु (Kurus)
इति = अशा प्रकारे [ इस प्रकार] (this)
श्लोकार्थ: भीष्म, द्रोणाचार्य आणि पृथ्वीवरील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ येथे जमलेल्या कुरूवंशीयांना आता पहा.
In front of Bhishma and Drona and all the rulers of the earth, said: “O Arjuna, behold now all these Kurus gathered together!”
अध्याय १ श्लोक २६
Chapter 1 Verse 26
तत्रापश्यत्स्थितान्पार्थ: पितृनथ पितामहान् I
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा॥२६॥
शब्दार्थ :
तत्रापश्यत्स्थितान्पार्थ:(तत्र+अपश्यत्+ स्थितान्+ पार्थ )=
तत्र म्हणजे तिथे [ वहाँ ](there)
अपश्यत् म्हणजे बघने [ देखना] (to see)
स्थितान् म्हणजे स्थिती (position)
पार्थ म्हणजे अर्जुन(Arjuna)
पितृनथ ( पितृन् + अथ) = पितृन् म्हणजे पिता (father)
अथ म्हणजे मग [तब ] (then)
पितामहान् = आजोबा[दादा](Grandfather)
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रानन्सखींस्तथा(आचार्यान्+ मातुलान् + भ्रातॄन्+ पुत्रान्+ पौत्रान्+ सखीन्+ तथा)=
आचार्यान् म्हणजे आचार्य[गुरु ](teacher)
मातुलान म्हणजे मामा (mother's brother,uncle)
भ्रातृन् म्हणजे भाऊ [ भाई ] (brother)
पुत्रान् म्हणजे पुत्र (son)
पौत्रान् म्हणजे नातू [ पोता ] (grandson)
सखीन् म्हणजे मित्र (friends)
तथा म्हणजे आणि [ और] (and)
श्लोकार्थ :त्या ठिकाणी जमलेली वाडवडील मानसे, आज, गुरु, मामा, बंधू, पुत्र, नातु असेच जिवलग मित्र,
Then Arjuna beheld there stationed, grandfathers and fathers, teachers, maternal uncles,brothers, sons, grandsons and friends, too.
अध्याय १ श्लोक २७
Chapter 1 Verse 27
श्वशुरान्सहृदश्चैव सेनयोरुभयोरपि |
तान्समीक्ष्य स कौन्तेयःसर्वान्बधूनवास्थितान् ॥२७॥
शब्दार्थ :
श्वशुरान्सहृदश्चैव(श्वशुरान् + सुहृदः +एव) = श्वशुरान् म्हणजे सासरे[ससुर](father in law)
सुहृदः म्हणजे स्नेही (well wisher)
सेनयोरुभयोरपि(सेनयोः+ उभयोः+आपि) = सेनयोः म्हणजे सैन्य [ सेना ] (army)
उभयोः म्हणजे दोन्ही [दोनों ](both)
आपि = एकत्र [ साथ में](together)
तान्समीक्ष्य ( तान्+ समीक्ष्य ) = तान् म्हणजे त्यांना [उनको ] (them)
समीक्ष्य म्हणजे बघुन [ देखकर ] (having seen)
स= अर्जुन(he,Arjun)
कौन्तेयःसर्वान्बधूनवास्थितान् (कौन्तेयः+ सर्वान्+ बन्धून्+ अवस्थितान्)=
कौन्तेय: म्हणजे कुंतीपुत्र अर्जुन (Arjun, son of Kunti)
सर्वान् म्हणजे सर्व [ सब ] (all)
बन्धून् म्हणजे मित्र (friend)
अवस्थितान् म्हणजे स्थितीत (positioned)
श्लोकार्थ :सासरे स्नेही या सर्वांना दोन्ही सैन्यांमध्ये अर्जुनाने पाहिले तेथे जमलेले आपले बांधवच आहेत असे पाहून तो कुंतीपुत्र -
(He saw) fathers-in-law and friends also in both armies. The son of Kunti—Arjuna—seeing all these kinsmen standing arrayed,
अध्याय १ श्लोक २८
Chapter 1 Verse 28
कृपया पर्याविष्टो विषीदन्निदमब्रवीत् |
अर्जुन उवाच:
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुंसमुपस्थितम्॥२८॥
शब्दार्थ :
कृपया = करुणा ने[ करुणासे ] (by pity)
पर्याविष्टो( परया+आविष्ट:) = परया म्हणजे अत्यंत [अत्यधिक] (excessive)
आविष्टः म्हणजे भरुन [युक्त होकर ] (filled)
विषीदन्निदमब्रवीत्(विषीदन्+इदम्+अब्रवीत)=
विषीदन् म्हणजे दुखी होताना [दुखी होता हुआ ] (being stuck by grief)
इदम् म्हणजे असे [ ऐसे ] (in this way)
अब्रवीत म्हणजे बोलने [ बोलना] (to speak)
दृष्ट्वेमं( दृष्ट्वा+ इमम्) = दृष्ट्वा म्हणजे बघुन [ देख कर के] (having seen)
इमम् म्हणजे हे [ये ] (this)
स्वजनं = माझी माणसे[मेरे लोग](my people)
युयुत्सुंसमुपस्थितम्( युयुत्सुम्+समुपस्थितम्) = युयुत्सुम् म्हणजे युध्द करण्यासाठी उत्सुक [ युध्द करने के लिए उत्सुक] (eager to fight)
समुपस्थितम् म्हणजे तेथे उपस्थित[ वहाँ उपस्थित](present there)
श्लोकार्थ: अत्यंत करुणेने कासाविस आणि दुःखी होऊन अर्जुन म्हणाला हे कृष्णा, युध्द करण्याकरितां एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहुन.
Arjuna spoke sorrowfully, filled withdeep pity, Seeing these, my kinsmen, O Krishna, arrayed, eager to fight,
अध्याय १ श्लोक २९
Chapter 1 Verse 29
सीदंति मम गात्रणि मुखं च परिशुष्यति |
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥२९॥
शब्दार्थ :
सीदंति = थरथर कापत[कंपना](trembling)
मम = माझे [ मेरे ] (my)
गात्रणि = हातपाय [ अंग ] (limbs)
मुखं = तोंड[मुंह] (mouth)
च = आणि [ और] (and)
परिशुष्यति = कोरडे पडत आहे [सूख रहा है](is drying up)
वेपथुश्च = थरथर कापत[थरथराहट](shivering)
शरीरे = शरीर (body)
मे = माझे [ मेरा ] (my)
रोमहर्षश्च = केस उभे राहिले[रोएं खड़े हुए](hair stand on ends
जायते = निर्माण होणे[उठना](arise)
श्लोकार्थ: माझी गोत्र शिथिल होत आहेत आणि तोंड कोरडे पडत आहे, माझ्या शरीराला कंप सुटला आहे आणि ( शरीरावर ) केस उभे राहिले आहे.
My limbs fail and my mouth is drying up, my body shivers and my hairs stand on end!
अध्याय १ श्लोक ३०
Chapter 1 Verse 30
गांडीवं स्त्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते |
न च शेंक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः॥३०॥
शब्दार्थ :
गांडीवं = अर्जुनच्या धनुष्याचे नाव [ अर्जुन के धनुष का नाम ] (name of Arjun's bow)
स्त्रंसते = घसरणे[फिसलना](to slip)
हस्तात्त्वक्चैव(हस्तात्+त्वक्+च+एव) =
हस्तात् म्हणजे हातातुन [हाथ से](from hand)
त्वक् म्हणजे त्वचा(skin)
च = आणि [ और] (and)
एव = पण [ भी] (also)
परिदह्यते = जळत आहे[जल रही है](is burning)
न = नाही [ नही ] (not)
च = आणि [ और ](and)
शेंक्नोम्यवस्थातुं(शक्नोमि+अवस्थातुम्) = शक्नोमि म्हणजे राहण्याला[रहने के लिए ] (able to), अवस्थातुम् म्हणजे उभे रहाणे[खड़ा होना](to stand)
भ्रमतीव(भ्रमति+एव) = भ्रमति म्हणजे भटकत[भटकना](wanders)
इव म्हणजे जसे [ जैसे ] (like)
च = आणि [ और ](and)
मे = माझे [ मेरा ] (my)
मन: =मन(mind)
श्लोकार्थ: हातातुन गांडीव धनुष्य घसरत आहे. शरीराच्या त्वचेचा दाह होत आहे. मी उभा राहण्याला समर्थ नाही. माझे मन जणूं काय भ्रमण पावत आहे.
The (bow) “Gandiva” slips from my hand and my skin burns all over,I am unable even to stand, my mind is wanders, as it were.
अध्याय १ श्लोक ३१
Chapter 1 Verse 31
निमित्तानि च पश्यामि विपरीतनि केशव |
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे॥३१॥
शब्दार्थ :
निमित्तानि = शगुन[शकुन](omen)
च = आणि [ और ](and)
पश्यामि = बघने [ देखना] (see)
विपरीतनि = नकारात्मक(negative)
केशव = कृष्णा (Krishna)
न = नाही [नही ] (not)
च = आणि [ और ](and)
श्रेयोऽनुपश्यामि(श्रेय:+अनुपश्यामि) = श्रेय: म्हणजे चांगले [ अच्छे ] (good)
अनुपश्यामि म्हणजे पाहणे[देखना](to see)
हत्वा = हत्या करून [हत्या कर क](on killing)
स्वजनमाहवे(स्वजनम्+आहवे) = स्वजनम् म्हणजे माझी माणसे[मेरे लोग](my people)
आहवे म्हणजे युद्धात [ युद्ध में] (in battle)
श्लोकार्थ: या युध्दामध्ये माझ्या स्वकीयांनची हत्या करून कोणाचे, कसे कल्याण होणार आहे, हे मला कळत नाही, परंतु काहीतरी विपरित घडणार यांची पूर्वलक्षणे दिसत आहे.
And I see adverse omens, O Kesava! I do not see any good in killing my kinsmen in battle.